Sanjay Raut यांना 22 August पर्यंत तुरुंगात रवानगी | ED | Shivsena | Patra Chawl Scam |

2022-08-08 13

पत्राचाळ जमीन प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.


#SanjayRaut #VarshaRaut #ED #MohitKamboj #BJP #SunilRaut #ShivSena #PatraChawl #MoneyLaundering #JudicialCustody #MaharashtraPolitics #HWNews